बौधायन धर्मसूत्र
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बौधायन धर्मसूत्र ही एक धर्मशास्त्रीय वचनांचा संग्रह आहे.[१]
रचना काळ
[संपादन]इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर या ग्रंथाची रचना बौधायन याने केली आहे असे मानले जाते.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ गुप्त, देवेंद्र कुमार (2010). सूत्र साहित्य में वर्णित भारतीय समाज एवं संस्कृति (हिंदी भाषेत). प्रतिभा प्रकाशन. ISBN 9788177022209.
- ^ Kanta, Surya (1972). Saṃskr̥ta vāṅmaya kā vivecanātmaka itihāsa (हिंदी भाषेत). Orieṇṭa Lān̐gamaina.