बोमाँट (टेक्सास)
Appearance
(बोमॉंट, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख टेक्सासमधील बोमॉंट शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बोमॉंट (निःसंदिग्धीकरण).
बोमॉंट अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. हे शहर ह्युस्टन महानगरापासून १४० किमी पूर्वेस आहे.
जेफरसन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,१८,२९६ होती.