बोमाँट, टेक्सास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
CropBEAUMONTps.jpg

बोमॉंट अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. हे शहर ह्युस्टन महानगरापासून १४० किमी पूर्वेस आहे.

जेफरसन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,१८,२९६ होती.