बोगनव्हिल
Appearance
बोगनव्हिला याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बोगनव्हिल हे पापुआ न्यू गिनीतील बोगनव्हिल प्रांतात असलेले मुख्य बेट आहे.
हे बेट भौगोलिकदृष्ट्या सॉलोमन द्वीपसमूहाचा भाग असले तरी हे बेट सॉलोमन द्वीपसमूह या देशाचा भाग नाही.