बोखुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोखुम हे जर्मनीतील नॉर्डऱ्हाइन वेस्टफालिया या राज्यातील शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक शहर आहे. येथील विद्यापीठ प्रसिद्ध आहे.