Jump to content

बोईंग ७२७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोईंग ७२७-२०० या पानावरून पुनर्निर्देशित)
बोईंग ७२७
प्रकार मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे तीन इंजिनांचे जेट विमान
उत्पादक देश अमेरिका
उत्पादक बोईंग
सद्यस्थिती प्रवासीवाहतूक सेवेत, उत्पादन बंद

बोईंग ७२७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. हे विमान १४९ ते १८९ प्रवाशांना ४,४०० ते ५,५०० किमी अंतर वाहून नेऊ शकते.