बोईंग ७२७
Appearance
बोईंग ७२७ | |
---|---|
प्रकार | मध्यम पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे तीन इंजिनांचे जेट विमान |
उत्पादक देश | अमेरिका |
उत्पादक | बोईंग |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत, उत्पादन बंद |
बोईंग ७२७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. हे विमान १४९ ते १८९ प्रवाशांना ४,४०० ते ५,५०० किमी अंतर वाहून नेऊ शकते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |