Jump to content

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी
संस्था, विना-नफा संस्था
ह्याचा भागBirdLife International संपादन
स्थापना1883 संपादन
लघुनामBNHS संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमुंबई संपादन
Child organization or unitConservation Education Centre संपादन
मुख्यालयाचे स्थानमुंबई संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.bnhs.org संपादन

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी ही भारतातील प्राणिविज्ञान ,जैवविविधता क्षेत्रात संशोधन, संवर्धन काम करणारी सर्वात मोठी बिगर सरकारी संस्था आहे. हीची स्थापना १५ सप्टेंबर १८८३ रोजी झाली.

निसर्ग संवर्धन तज्ञ

[संपादन]

ह्या संस्थेमध्ये खालील निसर्ग संवर्धन तज्ञ आणि निसर्ग अभ्यासक कार्यरत होते.

  1. डॉ.सलीम अली
  2. आयझॅक किहीमकर

[]

संदर्भ व नोंदी

[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ

  1. महाराष्ट्र टाईम्स, सोमवार,३० जून २०२५