बॉब ग्रिम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट अँतॉन बॉब ग्रिम (८ मार्च, १९३० - २३ ऑक्टोबर, १९९६) हा मेजर लीग बेसबॉलमधील खेळाडू होता. हा पिचर होता.