बैतुल फुतुह मशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बैतुल फुतुह मशीद (विजयगृह) ही लंडनमधील मोठी मशीद आहे. ही मशीद पश्चिम युरोपातील सगळ्यात मोठी मशीद आहे.