Jump to content

बेलीझ राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलीज
बेलीझचा ध्वज
असोसिएशन बेलीझ नॅशनल क्रिकेट असोसिएशन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (१९९७)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
म.आं.टी२०३४२९ (१९ फेब्रुवारी २०२०)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा; १३ डिसेंबर २०१९
अलीकडील महिला आं.टी२० वि कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका लॉस रेयेस पोलो क्लब, गुआसिमा; १५ डिसेंबर २०१९
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[३]५/१
(० बरोबरी, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/०
(० बरोबरी, ० निकाल नाही)
२ जानेवारी २०२३ पर्यंत

बेलीझ राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये बेलीझचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर बेलीज महिला आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ असतील.[५][६] डिसेंबर २०१९ मध्ये कोस्टा रिकाच्या दौऱ्यात या संघाने पहिले महिला टी२०आ सामने खेळले.[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "All T20I matches to get international status". International Cricket Council. 26 November 2019 रोजी पाहिले.
  6. ^ "T20s between all ICC members to have international status". ESPNcricinfo. 27 April 2018. 26 November 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Belize Women in Costa Rica T20I series". ESPN Cricinfo. 25 November 2019 रोजी पाहिले.