बेरी ओव्हल
Appearance
(बेर्री ओव्हल या पानावरून पुनर्निर्देशित)
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बेर्री, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १९६१ |
| |
एकमेव ए.सा. |
१३ मार्च १९९२: श्रीलंका वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
बेर्री ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या बेर्री शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १९९२ क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यात या मैदानावर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवला गेला.