बेरीड (चित्रपट)
Appearance
बेरीड हा २०१०मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. रायन रेनॉल्ड्सची मुख्य भूमिका[१] असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉद्रिगो कोर्तेसने केले.[२]
या चित्रपटात एक अमेरिकन ट्रकचालकाला इराकमध्ये वाळूत जिवंत गाडलेले आहे व त्यासंदर्भातील कथानक आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "New Stills: Ryan Reynolds is Buried Alive". Dread Central. December 10, 2009. December 15, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 29, 2010 रोजी पाहिले.
- ^ "Sundance Festival One-Sheet: Buried". Dreadcentral.com. January 18, 2010. September 29, 2010 रोजी पाहिले.