Jump to content

बेन होलिओके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेन होलियोके या पानावरून पुनर्निर्देशित)

बेंजामिन केन होलिओके (११ नोव्हेंबर, १९७७ - २३ मार्च, २००२) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

याचा भाऊ ॲडम होलिओके सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.