बेनिंग्टन काउंटी (व्हरमाँट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेनिंग्टन काउंटी, व्हरमाँट या पानावरून पुनर्निर्देशित)
बेनिंग्टन काउंटी न्यायालय

बेनिंग्टन काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याची दोन प्रशासकीय केन्द्रे बेनिंग्टन आणि मँचेस्टर येथे आहेत.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,३४७ इतकी होती.[२]

बेनिंग्टन काउंटीची रचना १७७८ मध्ये झाली.[३] या काउंटीला व्हरमाँटचे गव्हर्नर बेनिंग वेंटवर्थ यांचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. October 28, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Vermont: Individual County Chronologies". Vermont Atlas of Historical County Boundaries. The Newberry Library. 2008. Archived from the original on May 10, 2015. June 30, 2015 रोजी पाहिले.