बेख्तेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेख्तेर हा चंगीझ खानाचा सावत्र भाऊ. आयुष्याच्या खडतर काळात मासा चोरला म्हणून चंगीझने त्याला ठार केले, तरी बेख्तेरला मारण्याचे खरे कारण सत्तेच्या मार्गातील एक काटा दूर करणे असे होते.