बेंटन काउंटी, आर्कान्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेंटनव्हिल येथील काउंटी न्यायालय
Disambig-dark.svg

बेंटन काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेंटनव्हिल येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८४,३३३ इतकी होती.[१]

बेंटन काउंटीची रचना ३० सप्टेंबर, १८३६ रोजी झाली. या काउंटीला मिसूरीमधील सेनेटर थॉमस आर. बेंटनचे नाव दिलेले आहे.[२]

बेंटन काउंटीमध्ये वॉलमार्ट, टायसन फूड्स, जेबी हंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस यांसह अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "2020 Census Data". data.census.gov.
  2. ^ Daniels, Charlie (2002). The 1868 Report: A Collection of Historical Documents from Arkansas's First Land Commissioner. Little Rock: Arkansas Commissioner of State Lands. p. 27. ISBN 9781563118333. LCCN 2002111524. OCLC 57004142.