Jump to content

बॅड बॉय बिलेनियर्स: इंडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॅड बॉय बिलेनियर:इंडिया हे २०२०चा इंडियन नेटफ्लिक्स डॉक्यूमेंटरी वेब मालिका असून डायलन मोहन ग्रे, जोहाना हॅमिल्टन आणि निक रीड यांनी दिग्दर्शित केले आहे[]. या वेब मालिकामध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि सुब्रत रॉय या तीन व्यावसायिकाच्या माहितीपटांचा समावेश आहे ज्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाआधी त्यांच्या हयातीत त्यांच्या व्यवसायात महत्त्वपूर्ण यश मिळवले. ५ ऑक्टोबर २०२० रोजी हा माहितीपट नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झाला.[]

या माहितीपटात विजय मल्ल्या, सुब्रत रॉय आणि नीरव मोदी यांचा समावेश असलेल्या भ्रष्टाचार, मनी लाँड्रिंगच्या घोटाळ्यांवरील सत्य आणि चौकशीचा पर्दाफाश केला आहे.[]

  • दि किंग ऑफ गुड टाइम्स
  • डायमंड्स अरेन्ट फॉरेव्हर
  • दि वर्ल्डस बिगगेस्ट फ़ेमिली

बाह्य दुवे

[संपादन]

बॅड बॉय बिलेनियर:इंडिया आयएमडीबीवर

बॅड बॉय बिलेनियर:इंडिया नेटफ्लिक्सवर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'Bad Boy Billionaires' Trailer Taken off Site After Subrata Roy Gets Court Order". The Wire. 2020-12-01 रोजी पाहिले.
  2. ^ "Bad Boy Billionaires India trailer: An in-depth look at the controversial cases of Vijay Mallya, Nirav Modi and others". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-08-25. 2020-12-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Why Bad Boy Billionaires trailer is unavailable on Netflix". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-08-30. 2020-12-01 रोजी पाहिले.