बृहद्रथ मौर्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बृहद्रथ या पानावरून पुनर्निर्देशित)

बृहद्रथ मौर्य हा मौर्य वंशातील शेवटचा सम्राट होता. मौर्य साम्राज्य याच्या काळात फारच मोडकळीस आलेले होते. एका सैनिकी समारोहात मौर्य साम्राज्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा वध केला व स्वतः सम्राट बनला.