बुद्धलांदा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बुधालादा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

बुद्धलांदा हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य[संपादन]

२०१७ बुद्ध राम‎ आप
२०२२ बुद्ध राम‎ आप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]