बुद्धिप्रामाण्यवाद
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विवेक प्रामाण्यवाद, भौतिकवाद,इहवाद
विवेकवादी विचारसरणी
[संपादन]- माणसाला उपजत बुद्धी असते.कुतूहल असते.निरीक्षणाची आवड असते.त्यातून अनुभव मिळतो.त्यावर तर्क बुद्धीने विचार करून ज्ञान मिळते.ते ज्ञानेंद्रियांद्वारेच मिळूशकते.अतीन्द्रियज्ञान,दृष्टान्त, साक्षात्कार, या गोष्टी विवेकवादात नाहीत.
- आपले डोळे आणि मन उघडे ठेवावे.श्रद्धा आणि भावना यांत वाहून जाऊं नये.निरीक्षण करावे.तर्क बुद्धीने विचार करावा. मगच सत्यासत्य ठरवावे.वैज्ञानिकांची मते ग्राह्य मानावी.
- विवेकवाद वस्तुनिष्ठ आहे. विवेवादी तत्त्वे कोणालाही तपासता येतात.प्रत्येक विधानामागे पुरेसा तर्क असतो.म्हणून ही तर्क शुद्ध विचारसरणी आहे.
- विवेकवादी विचार पूर्णतया इहलौकिक असतात.विवेकवाद परलोक मानत नाही.मरणापूर्वी जे घडते तेच अर्थपूर्ण असू शकते. मरणोत्तर जीवन नसतेच.असा हा अनुभवाधारित विचार आहे.
- धर्म ,राष्ट्र,वंश,जात,भेदांवर माणसा माणसात भिंती उभ्या करणाऱ्या भावूक कोत्या निष्ठा विवेकवादाला मान्य नाहीत.[१]
उपयुक्ततावाद
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2010-05-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-02-11 रोजी पाहिले.