बिकानेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बीकानेर या पानावरून पुनर्निर्देशित)

बिकानेर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बिकानेर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.