Jump to content

बिश्नुपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिश्नुपुर
मानवी वसाहती
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानबिश्नुपुर जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक२४°३८′०″N ९३°४६′०″E संपादन
डाक संकेतांक795126 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड3879 संपादन
Map

बिश्नुपुर हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बिश्नुपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,७०४ होती.

बिश्नुपूर शहराचे प्रशासन १२ वॉर्डमध्ये विभागलेले आहे.