बिल्याना प्लाव्हसिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिल्याना प्लाव्ह्सिक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

बिल्याना प्लाव्हसिक (७ जुलै, १९३०:तुझ्ला, युगोस्लाव्हिया - ) ही स्रप्स्काच्या प्रजासत्ताकची माजी राष्ट्राध्यक्ष आहे. बोस्नियाच्या युद्धादरम्यान युद्धगुन्हे केल्याबद्दल तिला युगोस्लाव्हियासाठीच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने २००३मध्ये तिला ११ वर्षांचा तुरुंगवास दिला. ऑक्टोबर २००९मध्ये तिची सुटका करण्यात आली.