बिन कामाचा नवरा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"बिन कामाचा नवरा" या चित्रपटात रंजना देशमुख यांनी 'द्रौपदी' म्हणजे अशोक सराफ यांच्या बायकोची भूमिका केली होती, लोकशाहीच्या निवडणुकिमधे अमिषाला बळी पडुन वाहत जाणारे ३ मित्र व स्त्रिया निवडुन आल्यावर गावचा विकास करु शकतात हे दाखवनारा एका वेगळ्या व विनोदी धाटणीचा असा हा चित्रपट आहे,चित्रपटाचे चित्रीकरण ,लोकेशन,वेषभुषा,नृत्ये,व अभिनय याला खरच तोड नाही...

शिवाय त्या काळी स्त्रिला चुल व मुल यातच धन्यता मानावी लागायची,पणं त्याच सोबत स्त्रिला ही विचार करण्याचा ,मतं मांडन्याचा व निवडणुक लढवण्याचा अधिकार आहे असा प्रबोधनात्मक संदेश ही या चित्रपटातुन दिला गेलाय......