Jump to content

बिजॉय सिंह नाहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिजॉय सिंह नाहर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख७ नोव्हेंबर 1906 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पद६ व्या लोकसभेचे सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय लोक दल संपादन

बिजॉय सिंह नाहर (७ नोव्हेंबर १९०६–१५ जून १९९७) हे भारतीय राजकारणी होते. ते लोकसभेत कोलकाता उत्तर-पश्चिमचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य होते. ते जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते.[][][] अल्प काळासाठी १९७१ मध्ये ते पश्चिम बंगालचे उपमुख्यमंत्री होते.

संदर्भ

[संपादन]
  1. Robert N. Minor (1999). The Religious, the Spiritual, and the Secular: Auroville and Secular India. SUNY Press. pp. 75–. ISBN 978-0-7914-3992-0. 29 October 2018 रोजी पाहिले.
  2. Sir Stanley Reed (1956). द टाइम्स ऑफ इंडिया Directory and Year Book Including Who's who. Times of India Press. p. 916. 29 October 2018 रोजी पाहिले.
  3. Malabasri Das (1999). Parliamentary Elections in West Bengal, 1952–1999. Government of West Bengal. p. 107. 29 October 2018 रोजी पाहिले.