बासा जावा विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बासा जावा विकिपीडिया
बासा जावा विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा बासा जावा
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://jv.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ८ मार्च, इ.स. २००८
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

बासा जावा विकिपीडिया ( बासा जावा: Wikipedia basa Jawa ) ही बासा जावा भाषेतील विकिपीडियाची आवृत्ती आहे. ८ मार्च २००४ रोजी, बासा जावा या आवृत्तीचा आरंभ झाला आणि या विकिपीडियाने ३ मे २००७ रोजी १०,००० लेख गाठले. २७ डिसेंबर २०१४ पर्यंत, त्यात ४८,००० पेक्षा जास्त लेख होते.[१] इंडोनेशियन मीडियाने जावानीज विकिपीडियावर चर्चा केली आहे. जरी प्रारंभापासून आवृत्तीचे संस्थाचिन्ह जावा लिपीमध्ये लिहिला गेला होते, तरीही २०१३ पर्यंत लेख केवळ रोमन लिपीमध्येच लिहिले जाऊ शकतात.[२]

संदर्भ[संपादन]

 

  1. ^ Astamiwa:Statistik
  2. ^ Wikimedia blog, restoring the forgotten javanese script through wikimedia