बावधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बावधन महाराष्ट्राच्या पुणे शहराचे उपनगर आहे. हे शहराच्या पश्चिम भागात आहे. बावधनच्या उत्तरेस पाषाण, पश्चिमेस सूस, पूर्वेस कोथरुड तर दक्षिणेस एन.डी.ए.चे संरक्षित वनक्षेत्र आहे.