बालनगिर
Appearance
(बालनगीर या पानावरून पुनर्निर्देशित)
बालनगिर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर बालनगिर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
ओडिशाचे भूतपूर्व मुख्यमंत्री राजेंद्र नारायण सिंह देव या शहराचे रहिवासी आहेत.