बारासात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बारासात भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे.

हे शहर उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,७८,८८२ होती.