Jump to content

बाबुराम भट्टराई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाबुराम भट्टराई

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
कार्यकाळ
२९ ऑगस्ट २०११ – १४ मार्च २०१३
राष्ट्रपती रामवरण यादव
मागील झलनाथ खनाल
पुढील खिलराज रेग्मी

जन्म १८ जून, १९५४ (1954-06-18) (वय: ७०)
खोप्लाड, गोरखा जिल्हा, नेपाळ
राजकीय पक्ष एकीकृत नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)
पत्नी हिसिला यमी

बाबुराम भट्टराई ( १८ जून १९५४) हा नेपाळ देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. माओवादी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचा वरिष्ठ नेता असलेल्या भट्टराईने १९९६ सालच्या नेपाळी गृहयुद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बाह्य दुवे

[संपादन]