बाटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रवासासाठी पाणी घेऊन जाण्यासाठी बाटलीचा उपयोग होतो. बाटली प्लास्टिक, काच, स्टील किवां विविध धातुं पासून बनवली जाते. ती वेगवेगळ्या आकाराची असते. काचेची बाटली ही अनेक प्रकारची असते. तिला आपण 'भरणी' सुद्धा म्हणू शकतो. पाणी पिण्यासाठी विविध प्रकारची औषधी पॅक करण्यासाठी किंवा अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ पॅक करण्यासाठी काचेच्या बाटलीचा उपयोग होतो. पाणी पिण्यासाठी स्टीलच्या बाटल्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. बाटली ही वेगवेगळ्या रंगाची असते.