Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २००६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

2006 मध्ये केन्या येथे बांगलादेशी क्रिकेट संघाने 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ते सर्व जिंकले:

  • पहिला सामना[१] (नैरोबी जिमखाना क्लब) – बांगलादेश ६ गडी राखून विजयी
  • दुसरा सामना[२] (नैरोबी जिमखाना क्लब) – बांगलादेश २ गडी राखून विजयी
  • तिसरा सामना[३] (नैरोबी जिमखाना क्लब) – बांगलादेश ६ गडी राखून विजयी

संदर्भ

[संपादन]