Jump to content

बॉम्बे मिल हँड्‌स असोसिएशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाँबे मिलहँड्‌स असोसिएशन या पानावरून पुनर्निर्देशित)

बॉंबे मिल हॅंड्‌स असोसिएशन ही ब्रिटिश भारतातील मुंबईत कामगारांना न्याय मिळवून देणासाठी व त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी स्थापली गेलेली गिरणी कामगार संघटना होती. महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा वारसा लाभलेले नारायण मेघाजी लोखंडे यांनी २३ सेप्टेंबर, इ.स. १८८४ रोजी ही संघटना स्थापली. या संघटनेपासूनच भारतातील कामगार चळवळ आरंभली, असे मानले जाते. भारतातील कामगार चळवळीच्या एकूणच कार्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचे योगदान मोलाचे होते.