बसुदेव आचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बसुदेव आचार्य (जन्म: ११ जुलै १९४२) हे भारतीय राजकारणी आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९, २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.