बळीराम कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बळीराम जी. कांबळे ( २ जुलै, १९६८) हे मराठीतील दलित व ग्रामीण जाणीव असलेले लेखक व कवी आहेत. त्यांनी विविध विषयांवर लिखाण केलेले असून विविध मासिके, नियतकालिके, व वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले आहे.[१]

पुस्तके[संपादन]

  1. प्रखर देशभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. महार वतनी इनामी जमिनीचा प्रश्न[१]
  3. शेतकऱ्याच्या आत्महत्या : कारणे व उपाय

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "महारवतनी इमानी जमिनीचा प्रश्न-Maharvatani Imani Jaminicha Prashn by Baliram Kambale - Sugava Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com. 2019-11-03 रोजी पाहिले.