बळवंतराव मेहेंदळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युद्धात वीरमरण पत्करलेले पेशव्यांचे एक मातब्बर सरदार होते. यांच्या सन्मानार्थ मालगुंड येथे इ.स. १७६१ मध्ये पुण्याच्या श्रीमंत पेशव्यांनी हे ओंकारेश्वराचे मंदिर बांधले. [१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2013-09-16. 2013-01-17 रोजी पाहिले.
  2. ^ मालगुंडचे ओंकारेश्वर मंदिर जीर्णावस्थेत[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती