बलुचिस्तान (ब्रिटीश भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Baluchistan (Chief Commissioner's Province)
बलुचिस्तान प्रांत
ब्रिटीश भारतातील प्रांत
British Raj Red Ensign.svg
ध्वज
Star-of-India-gold-centre.svg
चिन्ह

Baluchistan (Chief Commissioner's Province)चे ब्रिटीश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Baluchistan (Chief Commissioner's Province)चे ब्रिटीश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटीश भारत
राजधानी क्वेटा
राजकीय भाषा बलुची, उर्दू, फारसी
क्षेत्रफळ १,४०,०१० चौ. किमी (५४,०६० चौ. मैल)
प्रमाणवेळ PKT (UTC+5)


बलुचिस्तान हा ब्रिटिश भारतातील पश्चिम सरहद्दीवरील एक प्रांत होता. या प्रांताला मुख्य आयुक्ताचा बलुचिस्तान प्रांत (चीफ कमिशनर्स बलुचिस्तान प्रोव्हिन्स) असेही म्हणत.

राजधानी[संपादन]

बलुचिस्तान प्रांताचे मुख्यालय क्वेटा या नगरात होते.

क्षेत्रफळ[संपादन]

बलुचिस्तान प्रांताचे क्षेत्राफळ १,४०,०१० चौरस किमी इतके होते.

चतुःसीमा[संपादन]

बलुचिस्तान प्रांताच्या उत्तरेला अफगाणिस्तान देश, पूर्वेला पंजाब प्रांत आणि वायव्य सरहद्द प्रांत, दक्षिणेला बलुचिस्तान एजन्सी आणि पश्चिमेला इराण देश होता.