बलुचिस्तान (ब्रिटिश भारत)
Appearance
Baluchistan (Chief Commissioner's Province) बलुचिस्तान प्रांत | |||
ब्रिटिश भारतातील प्रांत | |||
| |||
Baluchistan (Chief Commissioner's Province)चे ब्रिटिश भारत देशामधील स्थान | |||
देश | साचा:देश माहिती ब्रिटिश भारत | ||
राजधानी | क्वेटा | ||
राजकीय भाषा | बलुची, उर्दू, फारसी | ||
क्षेत्रफळ | १,४०,०१० चौ. किमी (५४,०६० चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | PKT (UTC+5) |
बलुचिस्तान हा ब्रिटिश भारतातील पश्चिम सरहद्दीवरील एक प्रांत होता. या प्रांताला मुख्य आयुक्ताचा बलुचिस्तान प्रांत (चीफ कमिशनर्स बलुचिस्तान प्रोव्हिन्स) असेही म्हणत.
राजधानी
[संपादन]बलुचिस्तान प्रांताचे मुख्यालय क्वेटा या नगरात होते.
क्षेत्रफळ
[संपादन]बलुचिस्तान प्रांताचे क्षेत्राफळ १,४०,०१० चौरस किमी इतके होते.
चतुःसीमा
[संपादन]बलुचिस्तान प्रांताच्या उत्तरेला अफगाणिस्तान देश, पूर्वेला पंजाब प्रांत आणि वायव्य सरहद्द प्रांत, दक्षिणेला बलुचिस्तान एजन्सी आणि पश्चिमेला इराण देश होता.