बलई (संकेतस्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to searchबलई डॉट कॉम
प्रकार संकेतस्थळ
उद्योग क्षेत्र आंतरजाल (इंटरनेट)
संस्थापक निलेश छडवेलकर
मुख्यालय Flag of India.svg पुणे, महाराष्ट्र, भारत
मालक निलेश छडवेलकर
संकेतस्थळ बलई डॉट कॉम

प्रश्नोत्तरांद्वारे वा अन्य पद्धतीने मराठी भाषेत माहिती देणारे हे एक व्यावसायिक संकेतस्थळ आहे. याचा उपयोग ज्ञानकोश किंवा शब्दकोशासारखाही करता येतो.[१] येथे तीन विभागांमधून साधारणत: २००००पेक्षा जास्त माहितीची पाने उपलब्ध आहेत.

बलई शब्दाची व्युत्पत्ती[संपादन]

जी गोष्ट, वस्तू वा घटना आपल्याला बोलतांना शब्दात व्यक्त करता येत नाही अशा गोष्टी, वस्तू वा घटना व्यक्त करण्यासाठी 'बलई' शब्दाचा वापर कोकणी भाषेत केला जातो.[२]

ज्ञानगंगा विश्वकोश[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१]
  2. ^ बलई डॉट कॉम (मराठी मजकूर) संकेतस्थळ दिनांक २२ जून २०१२ रोजी जसे दिसले.