Jump to content

बर्लिंग्टन (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्लिंग्टनमधील मुख्य रस्ता

बर्लिंग्टन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. किट कार्सन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[] आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या बर्लिंग्टनची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ३,१७२ होती.[]

हे शहर इंटरस्टेट ७० वरील कॉलोराडोमधील सगळ्यात पूर्वेकडचे गाव आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Decennial Census P.L. 94-171 Redistricting Data". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो, United States Department of Commerce. August 12, 2021. September 2, 2021 रोजी पाहिले.