बरकंदाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ब्रिटीश मस्केटीयर

बरकंदाज किंवा मस्केटीयर हे १६व्या ते १८ व्या शतकातील युरोपातीलअमेरिकेतील बंदूकधारी पायदळ सैनिक होते. असे सैनिक मराठापेशवा सैन्यातही होते.