लेनोक्स बटलर
Appearance
(बनी बटलर या पानावरून पुनर्निर्देशित)
लेनॉक्स स्टीवन बनी बटलर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२९:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - सप्टेंबर १, इ.स. २००९:अँटिगा) हा
वेस्ट इंडीजकडून १९५५मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.