बनारसीदास खरगसेन जैन
Appearance
Indian poet | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १५८६ जौनपूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १६४३ | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
बनारसीदास किंवा बनारसीदास जैन (१५८६, जौनपुर, उत्तर प्रदेश; मृत्यू १६४३) एक भारतीय कवी होते. ते एक श्रीमल जैन व्यापारी होते. त्यांनी भारतीय साहित्यातील पहिले आत्मचरित्र लिहीले. ते अर्धकथानक या नावाखाली प्रसिद्ध झाले. अर्धकथानक हिंदीच्या ब्रज बोलीत काव्यरूपात लिहीलेले आहे. अर्धकथानकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.
अर्धकथानक
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- मूळ हिंदी आत्मचरीत्र मराठीत अनुवाद करण्यासाठी मराठी विकिस्रोत बंधू प्रकल्पात उपलब्ध.
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.: