Jump to content

बनस्तारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बनस्तारी (लेखनभेद: बनस्तारिम) हे गोव्यातील एक शहर आहे. हे शहर पणजीपासून १६ किमी अंतरावर आहे.