बडीशेप
Appearance


बडीशेप (शास्त्रीय नाव:फेनिक्युलम व्हल्गेर) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
फायदे
बडीशेप ब्लड सर्कुलेशनमध्ये ऑक्सिजन संतुलन निर्माण करून हार्मोन्स संतुलित करते. याने चेहरा थंड राहतो व याने चेहऱ्यावर एक छान ग्लो येतो. बडीशेपमध्ये भरपूर फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे फायबर कोलेस्ट्रॉल सारख्या हृदयरोगाचा धोका कमी करते.[१]
पाचन शक्ती सुदृढ करण्यात मदत होते. भारतीय संस्कृती मध्ये जेवण केल्यानंतर उत्तम पचन होण्यासाठी बडीशोप चा वापर केला जातो.
रोगप्रतिकारशक्ती
[संपादन]बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय शरीराला आजारांशी लढण्याची ऊर्जा मिळते.
References:
- ^ Marathi, TV9 (2023-04-13). "आपण सगळे बडीशेप खातोय खरं, पण फायदे माहित आहेत का?". TV9 Marathi. 2025-01-04 रोजी पाहिले.