Jump to content

बटाट्याचा कीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साहित्य

[संपादन]
  • बटाटे
  • दाण्याचे कूट
  • मीठ
  • मिरच्या
  • तूप
  • जिरे.

कृती

[संपादन]

बटाटे स्वच्छ धुऊन, साले काढून किसून घ्यावेत, नंतर किसही पाणी घालून स्वच्छ धुवावा व पिळून ठेवावा. जिरे घालून तूपाची फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व बटाटयाचा कीस घालून परतावे, नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ घालून चांगले ढवळून झाकण ठेवावे. मधून मधून कीस हलवावा. शिजला की उतरवावा. गरमच खायला द्यावा. असाच रताळयाचा कीस करावा

संदर्भ

[संपादन]

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/upwasmisal#upwaspanchamrut