Jump to content

बटलर समिती, १९२७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बटलर समिती ही भारतीय संस्थान समितीची एक उपसमिती होती. सर हारकोर्ट बटलर यांच्या अध्यक्षपदाखाली असलेल्या या समितीने संस्थाने व भारतीय सरकारच्या संबंधाचा अभ्यास करून त्यावर शिफारशी केल्या.

शिफारशी

[संपादन]
  1. संस्थानाविषयी व्हाईसराॅयने पार्लमेंटचा प्रतिनिधी म्हणून निर्णय घ्यावेत
  2. संस्थांनाच्या करार व संमतीनेच सरकार संस्थांनाशी संदभा॔त बदल करू शकेल.
  3. संस्थांनाच्या हस्तंक्षेपाचा प्रश्न व्हाईसराॅयच्या निण॔यावर अवलंबून राहील.
  4. संस्थांनाचे मंडळ रद्द केले जावे
  5. दोघांच्या परस्पर वादाच्या निण॔याचा अधिकार विशेष समितीला दिला गेला.
  6. परस्पराचे आर्थिक संबंध अभ्यासंण्यासाठी स्वतंञ समिती नेमन्यात यावी .
  7. वेगळा राजकीय अधिकारी म्हणून इंग्लडमधील विध्यापीठातून उतीर्ण उमेदवार घ्यावेत ज्यांच्या प्रशिक्षणाची स्वतंञ व्यवस्था असावी.

सारांश पाहिल्यास या शिफारशींमध्ये संस्थांनाच्या हिताचा विचार केला गेला नव्हता.