Jump to content

बख्तियारपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बख्तियारपूर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
बख्तियारपूर रेल्वे स्थानक
बख्तियारपूर is located in बिहार
बख्तियारपूर
बख्तियारपूर
बख्तियारपूरचे बिहारमधील स्थान

बख्तियारपूर हे भारताच्या बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. बख्तियारपूर बिहारच्या मध्य भागात पाटणाच्या ४० किमी पूर्वेस वसले आहे. २०११ साली बख्तियारपूरची लोकसंख्या ४८ हजार होती.

बख्तियारपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे स्थानक आहे. दिल्ली-हावडा मुख्य रेल्वेमार्ग हा भारतामधील प्रमुख रेल्वेमार्ग बख्तियारपूरमधून धावतो.