बकुळ
Appearance
(बकुळी या पानावरून पुनर्निर्देशित)
बकुळ ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तो एक सुगंधी फुले देणारा वृक्ष आहे.
याची इतरभाषिक नावे :
- इंग्रजी : Spanish cherry
- उर्दू : किराकुली
- कानडी : रंजल
- कोंकणी : ओमवाल
- आदिवासी कोकणी:वोवंळ
- मालवणी: ओवळा
- गुजराती : बरसोळी
- तामीळ : மகிழம்பூ मगिळ्हांबू
- बंगाली: बकुल
- मणिपुरी : বোকুল লৈ (बोकूल लै)
- मराठी : बकुळी
- मल्याळम : इळन्नी
- हिंदी : मौलसरी
- Botanical name: Mimusops elengi
- Family: Sapotaceae (Mahua family)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |